विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व आमदार प्रसाद लाड रेमडिसीवर औषध करता आज दमण येथील फार्मा कंपनी दाखल झाले. महाराष्ट्र सरकारला भाजपकडून 50000 इंजेक्शन देण्यात येणार आहे<br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics